दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत तालुक्यातील वझूर खु. व वझूर बु. येथील शेतकऱ्यांचे गाय गोठा, सिंचन विहीर व कुशल कामांचे थकीत बिल तत्काळ मंजूर करावे, या मागणीसाठी ०७ ऑक्टोबर पासून मानवत पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सुरू केलेले उपोषण जिल्हा परिषद सदस्य दत्तराव जाधव भोसेकर यांच्या मध्यस्थीने अखेर मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासून बिले […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मानवत शहरात आज एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. श्री गणेश चंद्र पत्रकार फार्मसी महाविद्यालयाच्या वसतिगृहात घुसून विद्यार्थिनीसह शहरातील अनेक नागरिकांवर हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, आज एक पिसाळलेला कुत्रा थेट फार्मसी कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसला त्याने प्रथम एका विद्यार्थिनीला चावा घेतला. तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत तालुक्यातील कुंभारी तांडा येथे पुनर्वसन निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत गोर सेना मानवत तालुकाध्यक्ष दिलीप चव्हाण व सहकारी गणेश जाधव यांनी पाथरी येथील उपविभागीय अधिकारी (SDM) यांच्याकडे निवेदन […] Read more
उप विभागीय अधिकारी पाथरी यांना तक्रारीचे निवेदन सादर दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत तालुक्यातील कुंभारी तांडा येथे पुनर्वसन निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत गोर सेना मानवत तालुकाध्यक्ष दिलीप चव्हाण व सहकारी गणेश जाधव […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधि मानवत मानवत येथील ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी गणेशोत्सवा निमित्त विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले यात इयत्ता ५ वी ते ८ वी गटासाठी घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत आयुष सिद्धार्थ हजारे (इ. ६ वी) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधि मानवत तालुक्यातील कुंभारी तांडा येथे सन २००६ मध्ये झालेल्या पुनर्वसनानंतर नागरिकांच्या रहदारीसाठी वापरात असलेल्या मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून रस्त्यावरील अडवणूक दूर करावी तसेच शरद बाबुराव कुलकर्णी यांच्याकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार ठोस कारवाई […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत तालुक्यातील कुंभारी तांडा येथे पुनर्वसन निधीतून सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या दर्जावर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कामांमध्ये निकृष्ट दर्जाची रेती, खडी व मुरूम वापरला जात असल्याचा आरोप करत संबंधित कामांची तातडीने स्थळ पाहणी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.कुंभारी तांडा येथे पुनर्वसन निधीतून विविध […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मानवतच्या वतीने धम्म रथ संदेश यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी शनिवारी सकाळी ९:३० वाजता नालंदा बुद्ध विहार, शाहूनगर मानवत येथे संघ भूमी बीड ते दीक्षाभूमी नागपूर अशी जाणारी धम्म रथ संदेश यात्रा दाखल झाली. या यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक भदंत डॉ. सुमेधजी […] Read more
















