दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत गेल्या हंगामात गाळप झालेल्या ऊसाला कारखान्यांनी जाहीर केलेल्या २५०० रुपयांव्यति रिक्त उर्वरित ३०० रुपये मिळविण्या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या मागणी साठी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी शिंगणापूर फाटा येथे बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे मराठवाडा अध्यक्ष किशोर भाऊ ढगे यांनी दिली. या आंदोलनाच्या […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मानवत येथील श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर येथे सकल दिगंबर जैन बांधवांच्या आत्म शुद्धीचा पवित्र असा दशलक्षण पर्व पर्युषण महापर्व’ अत्यंत आनंदात, भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या पर्वाच्या निमित्ताने दररोज सकाळी श्री भगवंतांचा अभिषेक, जिनेंद्र पूजा, दशलक्षण धर्म पूजा यांसह विविध धार्मिक विधी-विधान अत्यंत भाविकतेने पार पडले. […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मानवत तालुक्यातील मगर सावंगी येथे २८ सप्टेंबर रोजी शिवसेना उ. बा. ठा गटाच्या वतीने शासनाच्या फसव्या जी आरची होळी करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांसाठी काढलेला जी आर हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असून हा फसवा जीआर आहे, असा आरोप यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेशराव मगर यांनी शासनाच्या खोट्या जीआरचा निषेध व्यक्त करून […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधि मानवत मानवत तालुक्यातील सारंगपूर येथील शेतकरी बन्सी आश्रोबा चोखट, वय ५५ वर्षे, रा. सारंगपूर ता. मानवत यांनी कर्ज बाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांनी शेती साठी महाराष्ट्र ग्रामीण बँक मानवत व जिल्हा मध्यवर्ती बँक मंगरूळ या दोन्ही बँकांचे कर्ज होते. बँकेचे कर्ज झाले आहे, […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत सावरगाव खु. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. सावरगाव खुर्द संचालक मंडळ निवडणूक २०२६-२०३१ मध्ये परिवर्तन शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. १३ पैकी १० जागांवर विजय मिळवत रयत क्रांती संघटनेचा झेंडा दिमाखात फडकला आहे. रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा. परमेश्वर नाना घाटूळ यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलने […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मानवत तालुक्यातील वझूर खु. येथील आम्रपाली बुद्ध विहारात दि. २६ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बौद्ध उपासकांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले. उपासक प्रल्हाद दगडूबा शेळके यांच्या कडून खीर दान करण्यात आले. याप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि राष्ट्रनिर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळात मोठ्या जिकिरीने ऊस पीक जपले आहे. स्वतःच्या पोटापेक्षा काळजी घेऊन जपले वाढवले आहे, त्याच्या या कष्टाला साखर कारखान्याकडून नेहमीच अवहेलना करण्यात आली आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सहन करणार नाही, असा इशारा देणारे निवेदन योगेश्वरी शुगर इ.प्रा.लि. लक्ष्मीनगर, लिंबा ता. पाथरी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मौजे धारासुर ता. गंगाखेड येथील समस्त गावकरी मंडळींनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना. सुनेत्राताई अजित पवार यांना दिनांक २६/०९/२५ रोजी सविस्तर निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रतिलिपी आ. रत्नाकररावजी गुट्टे गंगाखेड विधानसभा व आ. राजेशदादा विटेकर पाथरी विधानसभा यांना देण्यात आली आहे. निवेदनातील ०६ प्रमुख मागण्या अशा की सप्टेंबर २०२६ खरीप […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मानवत पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्री विरोधात सलग दोन दिवस विशेष मोहीम राबवत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून देशी दारूच्या १२६ बाटल्या जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण १० हजार ८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघां विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अन्वये […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत वझुर येथे शिव तरुण गणेश मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणेशभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.मिरवणुकीत शिव तरुण गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या गणरायाच्या मूर्तीचे […] Read more
















