केकरजवळा, रामपुरी महसूल मंडळातील शेतकरी संकटात; तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत तालुक्यातील केकरजवळा व रामपुरी महसूल मंडळात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर व मूग या पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला […] Read more
टाकी बांधूनही वस्ती तहानलेली; जिल्हा परिषद शाळेलाही पाण्याची सुविधा नाही महेंद्र गाढेग्रामीण प्रतिनिधी मानवत मागील अनेक वर्षांपासून कॅम्प दलित वस्तीतील नागरिक पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत आहे.दरम्यान, २५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रशासनाला निवेदन देऊनही अद्याप कोणतीही […] Read more
सफाई कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वा खाली स्वच्छतेची मोहीम दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधि मानवत सफाई कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनामुळे मानवत शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येला मानवत नगरपरिषद प्रशासनाने कृतीतून चोख उत्तर दिले आहे. शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व [... Read more
अध्यक्षपदी रंजित भैया तुपसमुंद्रे तर उपाध्यक्षपदी संदीप वैद्य यांची निवड दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मानवत तालुक्यातील मौ. नरळद ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान अंतर्गत समितीची स्थापना करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली महत्व पूर्ण बैठक आयोजित करण्यात आले होती यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन करण्यात […] Read more
उपवर्गीकरण विरोधी महामोर्चास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत गंगाखेड येथे उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा निमित्त तालुक्यातील मौ. धारासूर येथे २६ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बैठकीस सुरुवात झाली दरम्यान समाजाच्या हक्क आणि आरक्षण संरक्षणासाठी गंगाखेड येथे […] Read more
दिलीप चव्हाणतालुका प्रतिनिधी मानवत Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत येत्या ३० ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी व युवा संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी विधान परिषद आमदार सईद खान व खासदार संजय जाधव यांनी सोनपेठ, पाथरी व मानवत येथे भेट देत […] Read more
















