दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मानवत तालुक्यात गेल्या 50 दिवसां पासून पावसाने मोठी दडी मारल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिके पूर्ण पणे करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच अनुषंगाने २१ सप्टेंबर सोमवार रोजी […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत ग्रामपंचायत स्तरावरील ऑनलाइन शासकीय कामकाजाचा महत्त्वाचा भार सांभाळणाऱ्या संगणक परिचालकांचे मागील तीन महिन्यांपासून मानधन रखडल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. नियमितपणे काम करूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने अनेक संगणक परिचालकांना घरखर्च भागविण्यासाठी उधारीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक ताण वाढला असून, प्रशासनाच्या या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आयुक्त तथा अभियान संचालक डॉ. सुनील भोकरे यांनी मानवत येथे भेट देत ग्रामीण रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्रे आणि विविध आरोग्य विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. मात्र या दौऱ्याची चर्चा आरोग्य सुविधांच्या आढाव्या बरोबरच सुट्टीच्या दिवशी झालेल्या तपासणीमुळेही रंगली आहे. डॉ. भोकरे यांनी सर्वप्रथम मानवत ग्रामीण […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत गेल्या 50 दिवसांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने मानवत तालुक्यातील खरीप पिके पूर्णपणे करपून गेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने सह सर्वपक्षीय व सामाजिक संघटनां च्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तालुका […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत श्री संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती निमित्त परभणी येथे भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २० सप्टेंबर रविवार रोजी सकाळी ठीक १० वाजता गुरु रविदास महाराज भवन तथा प्रबोधन केंद्राच्या नियोजित जागेवर, एम आय डी सी परिसर पब्लिक स्कूल समोर परभणी येथे आयोजित […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या ४९ व्या स्मृति दिना निमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मानवतच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १७ सप्टेंबर गुरुवार रोजी मानवत येथील नालंदा बुद्ध विहार येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भैया साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मराठवाड्याच्या स्वाभिमानाचा आणि शौर्याचा प्रतीक असलेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज १७ सप्टेंबर रोजी मौजे नरळद ग्रामपंचायतमध्ये मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुष व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत परभणी – पाथरी राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 वर भीषण अपघात झाला असून महामार्गावरील खड्ड्याने एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे. किन्होळा शिवारात आज दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास MH 24 AR 4671 क्रमांकाच्या स्कूटी आणि MH 22 AN 2698 क्रमांकाच्या ऑटोची जोरदार धडक झाली. अपघात एवढा […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाबत जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश काढले आहेत. या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाथरी येथे होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाचे ध्वजारोहण मानवतचे तहसीलदार मा. पांडुरंग माचेवाड यांच्या हस्ते होणार आहे. तर मानवत तहसील कार्यालयात होणाऱ्या मुख्य शासकीय […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत सौ. रामकवर द्वारकादास विद्यालय मानवत येथील जागतिक ओझोन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पर्यावरण रक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्या साठी शाळेने हा दिन विशेष रीतीने साजरा केला. यावेळी श्री. ज्ञानेश्वर पांचाळ विद्यार्थ्यांना ओझोन थराचे महत्त्व सोप्या आणि प्रभावी भाषेत समजावून सांगितले ओझोन थर कसा सजीव सृष्टीचे रक्षण करतो आणि […] Read more
















