दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत जानेवारी व फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची ६ महिन्यांसाठी प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सदर आदेशाने नेमणूक केलेल्या प्रशासक व प्रशासकीय समितीचा ६ महिन्यांचा कालावधी दि. ०४.०९.२०२६ रोजी संपुष्टात आला आहे. त्या मुळे सध्या स्थितीत जिल्ह्यामध्ये एकूण ५६३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणूक करणे आवश्यक आहे. […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मानवत तालुक्यातील कोथाळा येथील ग्रामस्थांनी शासनाचा कोणताही निधी न घेता, केवळ लोकवर्गणीतून स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. मानवत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा कोथाळा ग्रामपंचायतचे प्रशासक मा. श्री. कृष्णा कानडे यांनी आज कोथाळा येथील स्मशानभूमीच्या विकासकामांना सदिच्छा भेट दिली. स्मशानभूमी परिसरात लावलेल्या वृक्षांना जगवण्यासाठी ठिबक सिंचन पाईपलाईनचे खोदकाम युद्धपातळीवर सुरू असून, […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मानवत तालुक्यातील मौ. वझूर खु. येथे आज दि. १५ सप्टेंबर रोजी गणरायाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना मोठ्या भक्ति भावात आणि जल्लोषात करण्यात आली. सकाळ पासूनच गावात गणेश आगमनाची लगबग दिसून येत होती. मंडळाच्या तरुण कार्यक र्त्यांनी आकर्षक आणि देखणी गणेश मूर्ती आणून विधिवत पूजा – अर्चा करून स्थापना केली. यावेळी ढोल […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्व भूमीवर परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात १२ सप्टेंबर शनिवारी रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीस तहसीलदार पांडुरंग माचेवाड, मुख्याधिकारी कोमल सावरे, गटविकास अधिकारी शिवाजी […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मानवत तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, ऊस ही सर्व पिके पाण्या अभावी सुकून गेली आहेत. या गंभीर पार्श्व भूमीवर मानवत तालुका तात्काळ कोरडा दुष्काळ ग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपये मदत व पिक विमा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत ग्राहकांच्या अधिकाराचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली असून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉ विलास मोरे यांची तर मानवतचे तालुकाध्यक्ष डॉ सचिन चिद्रवार यांची या समितीत अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी गुरुवारी ता 10 […] Read more
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही दिलीप चव्हाणतालुका प्रतिनिधी मानवत Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेला बैल पोळा सण मानवत तालुक्यात पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा खरा सोबती, वर्ष भर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने तालुक्यातील शहरा सह प्रत्येक गावात उत्साहाचे वातावरण होते. पहाटे पासूनच शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना नदीवर, ओढ्यावर नेऊन त्यांची स्वच्छ धुलाई […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मराठा, मराठा-कुणबी आणि कुणबी – मराठा समाजातील पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मानवत तालुक्यात दिनांक १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सर्व महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मानवत तहसीलचे प्रभारी तहसीलदार संजय खिल्लारे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे. नोडल अधिकारी तथा […] Read more
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत मानवत तालुक्यात गेल्या ३४ ते ३५ दिवसांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. सोयाबीनचे पीक अक्षरशः जळून खाक झाले असून कापूस आणि तूर या पिकांचीही वाढ खुंटली आहे. शेतात कामे नसल्याने शेतमजुरांवर नाशिक, मुंबई सारख्या शहरांकडे स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. या बिकट परिस्थितीने हतबल झालेल्या […] Read more
















